Wednesday, October 3, 2012

किती सावरावे...



सुरेश भटांचे, मला आवडणारे एक सुंदर गीत...

फाटक्या पदरात माझ्या ...

फाटक्या पदरात माझ्या का तुझे मावेल अंबर ?
दानही करशील तू, पण मी असा आहे कलंदर !

कुंतलांनी बांधिला तू धावता बेबंद वारा
पापण्यांनी झाकिला तू एक एकाकी निखारा
सजविला विजनात माझ्या तू वसंताचा पसारा
का अशी केलीस माझी वेदना तू अधिक सुंदर ?

कुठुन मज आले अचानक हे प्रकाशाचे निमंत्रण
मी कसे सोसू अकल्पित हे सुगंधांचे समर्पण
हा कसा माझ्या पथावार रिमझिमे सुकुमार श्रावण ?
आसवांना काय सांगू सुख तुझे छळते अनावर !

मी असा दाही दिशांना वारियाने विखुरलेला 
मी असा माझ्या मनातुन नेहमीचा हरवलेला
हाय हातातून माझ्या मी कधीचा निसटलेला
अन् तरी गीतात माझ्या उमलतो आहे तुझा स्वर !

गायक-संगीतकार
सुधाकर कदम





Sunday, September 16, 2012

’येता येता गेला पाऊस...’

गायक-सुरेश वाडकर,वैशाली माडे
गझलकार-दिलीप पांढरपट्टे
संगीत-सुधाकर कदम



 -अल्बम-
 काट्यांची मखमल
(युनिव्हर्सल म्युझिक कंपनी)   

’घाव ओला जरासा होता...’

गायिका-वैशाली माडे
गझलकार-दिलीप पांढरपट्टे
संगीत-सुधाकर कदम

अल्बम-काट्यांची मखमल
(युनिव्हर्सल म्युझिक कंपनी)




Saturday, May 19, 2012

’कळे ना कसा हा जगावेगळा मी...’


मराठीतील सुफियाना ढंगातील गझल...

गायक-सुरेश वाडकर
गझलकार-दिलीप पांढरपट्टे
संगीत-सुधाकर कदम

अल्बम-काट्यांची मखमल.
(युनिवर्सल म्युझिक कंपनी)




 "Katyanchi Makhmal" ... only on 94.3 Radio One with me MJ Suhrud — Gazal Gandharv Sudhakar Kadam के साथ | Part III

’घाव ओला जरासा होता...’


गायिका-वैशाली माडे
गझलकार-दिलीप पांढरपट्टे
संगीत-सुधाकर कदम

अल्बम-काट्यांची मखमल.
(युनिवर्सल म्युझिक कंपनी)





 "Katyanchi Makhmal" ... only on 94.3 Radio One with me MJ Suhrud — Gazal Gandharv Sudhakar Kadam के साथ | Part II

’गाऊ नये कुणीही रात्री अशी विराणी...’


सुरेश भटांच्या स्वप्नातील आणि माझ्या मनातील गझल गायकी...

गायक-सुरेश वाडकर
गझलकार-दिलीप पांढरपट्टे
संगीत-सुधाकर कदम

अल्बम-काट्यांची मखमल.
(युनिवर्सल म्युझिक कंपनी)